माणसाने नेहमी आपला उत्कर्ष हा आपल्याच हातामध्ये असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. जीवनामध्ये जर आपला गौरव होत असेल किंवा यशाची शिखरे आपण सर करू तेव्हा आपले पाय मात्र जमिनिवर राहिले पाहिजे. आपण केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे समाजामध्ये सर्वत्र आपले कौतूक होण्यासाठी सुरुवात होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा